Tel: 020 2445 2385
241,Narayan Peth,Laxmi Road,Pune-411030

२५०० स्क्वे फुटाचा डेव्हलप्ड बंगलो प्लॉट फक्त ३ लाखात

निसर्गसंपन्न भोरजवळ,भोरपासून फक्त १० किलोमीटरच्या अंतरावर,भोर-महाड हायवेपासुन फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर,नांदगाव येथील

'ईको व्हिलेज-मयूर बन'

मध्ये प्लॉट बुक करा.

एकरकमी रक्कम भरणार्‍यास
२५०० स्क्वे. फुटाचा प्लॉट फक्त ३ लाखांत

येथील निसर्गात राहण्याचा मोह मोरांना व हरणांनाही आवरता आला नाही.

OZONE

BAMBOO'S ISLAND

GULMOHAR

SHIVANJALI

CHINAR,GURUMAULI,PASAYADAN

Introducing Arti developers Plots for your Home

About Us

Eco Village is a decade old family enterprise, a trusted and tasted

Read more

Ongoing Project

Entire terrain is so beautiful and charming that one falls in love.

Read more

Complete Project

Arti Developers is adecade old family enterprise,a trusted and

Read more

Contact Us

The entire concept is unique and is for selected ones. It is

Read more

Recent Projects

रिसॉर्ट

चोखंदळ पुणेकरांचा अभिप्राय

पुण्यापासून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावरील शिरवळ येथील 'ओझोन' वूडन होम, लॉग हाउसमध्ये आल्यानंतर आपणच म्हणाल, जगभर कामानिमित्त भटकंती करताना स्टार हॉटेलमध्ये राहिलो, परंतु येथील किनार्‍यावरील प्रदूषणमुकत परिसरातील शांत-निवांत राहण्याची मजा पाच जणांच्या कुटुंबासाठी काही ओरच !

संपर्क - 9422002206 , 8605042180

More


About Us

आरती डेव्हलपर्स, एक परिवारक व्यवसाय, जमिनीच्या व्यवहारातल विश्वसनीय आणि अनेक ग्राहकांनी प्रत्यक्ष अनुभवलेल नाव. निसर्गाच्या सान्निध्यात किंवा नदीकाठी किंवा एखाद्या टेकडीवर आपल स्वत:च घर असाव, अस अनेकांच स्वप्न असत. शहरापासून दूर पुरेपूर निसर्गसौदर्य आहेच. आपण ते शोधून काढायच असत, डोळे भरून पाहायच आणि अनुभवायच असत. पुण्यापासून जवळच अशा अनेक स्वपनभूमी आम्ही हेरल्या आहेत आणि त्या ताब्यातही घेतल्या आहेत. शहरापासून खूप दूर नाहीत, तरीही निसर्गसौदर्याने नटलेल्या या जागा म्हणजे तुमच्या मनात भरणार्‍या स्वप्नवत वाटणार्‍याच आहेत, शुद्ध हवा, खळाळत पाणी, गर्द वणराई, शांतता ही सगळी स्वर्गीय सुखं ईथ एकवटली आहेत..........

सणासुदीचा दिवसात याहून उत्तम भेट कुठून मिळणार ?

तीही कधी न एकलेल्या किमतीत आणि अगणित सुविधासह....!!

ठळक वैशिष्टये

 • प्रत्येक प्लॉटचे डिमारकेशन
 • प्रत्येक प्लॉटला मालकाच्या नावाची पाटी
 • प्रत्येक प्लॉटला पाण्याचे स्वतंत्र कनेक्शन
 • बंगला बांधण्यासाठी मार्गदर्शन
 • सामायिक क्लब हाउस
 • खास बंपर ऑफर

  एकरकमी पेमेंटला खास सवलत

  ह्प्त्याने पेमेंटची सोय

  More


  Arti Developers Brochure